ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…

मुंबई दि १९ : मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी…

खतांच्या किमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे अनुदान ; बोगस बियाणे…

मुंबई, दि. १९ : देशात खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिलेले आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री…

भाजपचे नवे ७० जिल्हाध्यक्ष जाहीर;आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

मुंबई, दि.१९ : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक…

शिस्त,संस्कार,शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : पटेल;नागनहळळी आश्रमशाळेत सेमी वर्गाचे…

अक्कलकोट, दि.१८ : शिस्त, संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीचा अवलंब करुन वंचित विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख जावेद पटेल यांनी केले.तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा…

चिकोडी घटनेच्या निषेधार्थ जैन बांधवांचा अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

अक्कलकोट,दि.१८ : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे प.पू.आचार्यश्री १०८ कामकुमारनंदी महाराज यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.त्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला. सकल जैन समाज, शैक्षणिक व सामाजिक…

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ; बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार–…

मुंबई, दि. 17- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना…

विरोधी पक्ष शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई : १७ जुलै २०२३ : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर करून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गट चांगला आक्रमक झाला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना…

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन यंदा मंगळवेढ्यात

सोलापूर दि. १६ - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचे विभागिय साहित्य संमेलन यंदाच्या वर्षी मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेला देण्यात आले असून नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होईल…

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14:- ‘चांद्रयान-3 मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि…

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; अजित दादा अखेर अर्थमंत्रीच !

मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी…
Don`t copy text!