ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खासगी ट्रॅव्हल्समधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये;आमदार…

अक्कलकोट,दि.२९ : फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या खासगी ट्रॅव्हल्स अपघातात मरण पावलेल्या तालुक्यातील तीन व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयेचा धनादेश आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते देण्यात…

मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई, दि. २८:- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट ;…

दुधनी : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे – पाटील यांची मुंबई येथे भेट घेत निवेदन सादर केले. केंद्रीय रेल्वे…

हिंदू स्मशान भूमीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ; वडार समाज बांधवांनी नगर परिषदेसमोर रचले सरण

गुरुशांत माशाळ  दुधनी दिनांक २८ जुलै २०२३ :  हिंदू स्मशान भूमीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्मशान भूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील १५ ते १६ समाज बांधवांची कोंडी झाली आहे. मात्र रस्त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही…

सर्पदंशाने कुरनूर येथे म्हैस मृत्यूमुखी

अक्कलकोट, दि.२७ : तालुक्यातील कुरनूर येथे सर्पदंशाने म्हैस मृत्युमुखी पडण्याची घटना गुरुवारी घडली आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरण परिसर असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झालेली आहे अशा स्थितीमध्ये कुरनूर येथील…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

मुंबई दि २६ :-  राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील १ लक्ष २५…

पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्याचे उद्या वितरण

पुणे, दि.२६ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विधानसभेत लक्षवेधी; सरकारचे वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२५ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात लाखो स्वामीभक्त येत असतात. तरंगती व स्थानिक लोकसंख्या…

मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम,कोणीही गैरसमज निर्माण करू नका : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील फोटो सोमवारी प्रचंड व्हायरल झाला. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मी शरद पवार साहेबांसोबत व पक्षासोबत ठाम आहे. कोणीही…
Don`t copy text!