प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची २४ एप्रिलला सोलापुरात जाहीर सभा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठकाणी इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.…