नार्वेकरांच्या निकालानंतर अक्कलकोटमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष !
अक्कलकोट,दि.१० : शिवसेना शिंदे गट हिच खरी शिवसेना असुन त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकत नाहीत
असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यानी जाहिर करताच अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने पेढे वाटुन शहरात प्रत्येक चौकात फटक्याची…