ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिगेंश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी…

अक्कलकोट, दि.२३ : मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिगेंश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथील आझाद शिक्षण प्रसारक व संशोधन संस्था संचलित कनिष्ठ महाविद्यालय व प्रशालेतील मुख्याध्यापक/प्राचार्य रिक्त पदांवर…

अभिजित पाटील मित्र परिवारातर्फे रविवारी चपळगाव येथे बैलगाडा शर्यत

अक्कलकोट, दि.१६ : भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील मित्र परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ मे रोजी सकाळी ९ वाजता या शर्यतीला…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत चपळगावमध्ये आज जाहीर सभा; महेश पाटील भाजपमध्ये जाणार

अक्कलकोट,दि.२७ : चपळगाव येथील काँग्रेसचे नेते व माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक महेश पाटील यांचा आज भाजप प्रवेश होणार आहे.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) सायंकाळी चपळगाव येथे उमेदवार राम…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

सोलापूर : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित…

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही;आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा

सोलापूर : प्रतिनिधी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे. याबाबत रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार राम सातपुते…

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची २४ एप्रिलला सोलापुरात जाहीर सभा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठकाणी इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.…

गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

अक्कलकोट, दि.१४ : गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून येत्या १६ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रविवारी,…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोकुळ शुगरच्यावतीने स्वागत

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१९ : कुंभारी (तालुका दक्षिण सोलापूर ) येथील रे नगर येथील गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.यावेळी गोकुळ शुगरच्यावतीने चेअरमन दत्ता…

रखडलेल्या देगाव एक्सप्रेससह अक्कलकोट शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी देऊ; उपमुख्यमंत्री…

अक्कलकोट , दि.१९, (प्रतिनिधी) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम लल्लाचे स्वप्न पूर्ण करत आहेत तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी विकासाचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत असे सांगून अक्कलकोट मतदार संघाच्या विकासासाठी रखडलेल्या देगाव…
Don`t copy text!