ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण 23 जून २०२३ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते दु.३ वाजता…

गुरुपौर्णिमेची अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी; २३ जून पासून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भरगच्च कार्यक्रम

अक्कलकोट : राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त…

जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर…

मुंबई : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी) (एफएलएन) या विषयावर चर्चा होणार असून…

निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

पुणे : महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’च्या  माध्यमातून संसदीय लोकशाहीची पायाभरणी केली. जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. निगडी…

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार –…

उस्मानाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. राज्य शासनासाठी ही योजना अत्यंत…

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती;शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी उद्योग विभाग…

मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल,…

निर्णय बदलला ! आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

मुंबई, दि. १५ - आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज…

Good news ! अक्कलकोटच्या कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला एनबीए मानांकन

अक्कलकोट, दि.१५ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन (एन.बी.ए ) नवी दिल्ली यांच्याकडून मानांकन प्राप्त झाले आहे.कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयास एनबीएच्या…

डॉ.लालासाहेब तांबडे यांना अतिविशिष्ट शास्त्रज्ञ २०२३ पुरस्कार प्रदान; आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाला…

सोलापूर ,दि.१४ : येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब रावसाहेब तांबडे यांना "अतिविशिष्ट शास्त्रज्ञ 2023" हा मानाचा पुरस्कार शेर- ए- कश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ श्रीनगर, जम्मू कश्मीर येथे…

पहाटे कुपेरीची घाटीत एसटी बसचा अपघात;मालवण बार्शी बस- रस्त्याच्या बाजूला बारा फूट खाली कोसळत दोन…

मालवण, दि.१४ : प्रतिनिधी मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८) या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लाँक झाल्याने सकाळी ६.१५ वाजण्याच्य दरम्यान भिषण अपघात झाला. या…
Don`t copy text!