ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बणजगोळचा श्रेयस शिंदे प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाटील वस्तीतील विद्यार्थी श्रेयस संदिपान शिंदे हा राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला आला आहे.जिल्ह्यात सातवा तर राज्यात दहावा…

कुरनूर येथे तहसीलच्यावतीने शासन आपल्या दारी उपक्रम ;जनतेने विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा : पवार

अक्कलकोट ,दि.२६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रम उपक्रमाची सुरुवात ग्रामीण भागात झाली असून शुक्रवारी किणी मंडळातील कुरनूर…

अक्कलकोटचे कर्तव्य दक्ष डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. गौर यांची बदली पदोन्नतीने बदली झाली असून त्यांची नियुक्ती सहायक पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली…

नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेपाळ काठमांडू येथील स्पर्धेत घवघवीत यश

नागनाथ विधाते दक्षिण सोलापूर, दि.२४ : इंटरनॅशनल डान्स अॅड म्युझिक फेस्टीवल काठमांडू नेपाळ २०२३ येथे झालेल्या स्पर्धेत सोलापूरातील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून सर्वच विद्यार्थिनीना…

सद्गगुरु बेलानाथ बाबांचा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न;विविध कार्यक्रमांनी वेधले लक्ष

अक्कलकोट ,दि.२३ : येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने बांधलेल्या व परम पूज्य सद्गुरु बेलानाथ बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात बेलानाथ बाबांचा विसावा पुण्यतिथी उत्सव अखंड नामविना सप्ताह, धर्म संकीर्तन व…

महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 23 :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत.…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी

मुंबई, दि. २३: राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजीटल मॅपींग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या…

सोलापूर जिल्हा परत काँग्रेसमय होईल; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास, भाजपचे ज्येष्ठ नेते…

सोलापूर, दि.२१ : कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. त्यात आगामी लोकसभेचे उमेदवार हे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदेच असतील अशा प्रकारचे स्पष्ट संकेत…

सोलापूर आकाशवाणीचे संध्याकाळचे प्रसारण उद्यापासून पूर्ववत;श्रोत्यांना पुन्हा स्थानिक कार्यक्रमांची…

अक्कलकोट, दि.२० : अतिरिक्त महासंचालक मुंबई यांनी सोलापूर केंद्राला संध्याकाळच्या प्रसारणाची अनुमती दिली आहे.रविवार दि.२१ मे पासून हे प्रसारण नियमित सुरू होणार आहे.यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार…

अक्कलकोट समर्थ नगर हद्दीत तीव्र पाणीटंचाई,तब्बल वीस दिवसाड होतोय पाणीपुरवठा,नियोजनच नाही !

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरालगतच असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायत तब्बल वीस दिवसांनी पाणीपुरवठा झाल्याने या भागातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न…
Don`t copy text!