ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! वागदरीच्या परमेश्वर यात्रेत दुर्घटना; रथाखाली सापडून दोन भाविकांचा जागीच मृत्यू

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाची पार निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची…

शेटफळच्या चिमुकलीला सरपंच उमेश पाटील यांचा आधार ; मनीषा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेची आर्थिक मदत

अक्कलकोट : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील एका सहा वर्षीय चिमुकलीला उपचारादरम्यान ब्लड कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत म्हणून चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी मनीषा बहुउद्देशीय ग्रामविकास…

म्हैसलगेत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती यात्रा महोत्सवाला प्रारंभ; ६ एप्रिल पर्यंत विविध…

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि.६ एप्रिल…

सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंध कार्यालयातील दस्त नोंदणी करण्यास अडचण ; पिक पाहणी अपडेट नसल्याने…

अक्कलकोट : सर्व्हर डाऊनमुळे अक्कलकोटमधील खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे यामुळे त्याला तलाठ्यांकडचे उतारे मिळत नाहीत, उतारे मिळाल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात सावळा गोंधळ पाहायला…

बाजार समितीच्या निवडणुकीत म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी संघर्ष दिसणार ; माजी आमदार पाटील यांच्या…

अक्कलकोट, दि.२३ : सध्या तालुक्यात दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व कार्यकर्ते व नेते मंडळींचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. यात वर्चस्व कोणाचे राहणार याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. या निवडणुकीत आता काँग्रेस…

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. 25 - राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच पोलीस दलाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, राज्य शासन सामान्य माणसाच्या…

विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, बेफीकिरी जाणवली – विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई दि. २५ मार्च - मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची…

विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार ; मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार…

मुंबई, दि.२५: राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ…

गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान…

अनुभव प्रतिष्ठानने केले १०१ गरजूंचे गुढीपाडवा गोड

सोलापूर दि. २५: येथील अनुभव प्रतिष्ठानच्यावतीने गुढीपाडवा निमित्त गरीब गरजू अनाथ आणि बेघर 101 लोकांना पुरणपोळी वाटप करण्यात आले. सिद्धेश्वर मंदिरातील संमत्ती कट्ट्याजवळ उमेश्वर लिंगाची पूजन करून उपाक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी…
Don`t copy text!