बसव जयंती निमित्त रक्तदान शिबिरात १७६ जणांचे रक्तदान
कुरनूर दि. १७ रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो की भावना मनामध्ये ठेवून रक्तदान करावे असे प्रतिपादन हिरेजेवर्गी मठाचे मठाधीपती श्री. ष.ब्र. जयगुरूशांतलिंगाराध्य महास्वामीजी यांनी केले. ते दुधनी…