ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट ४८ तर दुधनी बाजार समितीसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात;दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन…

अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीचे अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट झाले.उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटसाठी ५६ जणांनी माघार घेतली तर दुधनीमध्ये ४३ जणांनी माघार घेतली.…

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी होणार विवाहबद्ध

अक्कलकोट, दि.२० : : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.येथील…

स्वामी पुण्यतिथी निमित्त वटवृक्ष देवस्थानचा पालखी सोहळा उत्साहात;पालखीचे रांगोळी आणि गुलाब पुष्पांनी…

अक्कलकोट, दि.१८ : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो भक्तगणांच्या सहभागाने या पालखी सोहळ्यात भक्तीचा सुगंध दरवळला होता.…

स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक स्वामींचरणी लीन;स्वामींच्या नामघोषाने आसमंत दुमदुमला

अक्कलकोट, दि.१८ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जयचा जयघोष करित अक्कलकोट येथील मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार…

समर्थनगर येथे धार्मिक कार्यक्रम; भक्ती केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही ; ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर…

https://youtu.be/aolFCAlCiKw अक्कलकोट, दि.१८ : भक्ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानाने परमेश्वर कळतो तर भक्तीने देवाला पकडता येते म्हणून परमेश्वराचे सतत चिंतन आवश्यक आहे,असे ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज कानेगावकर यांनी…

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती;शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप…

मुंबई, दि. १७ एप्रिल - खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना…

अन्नछत्र मंडळात फुलला भक्तीचा मळा ! पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अक्कलकोट : दि.१८ (प्रतिनिधी) दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक…

मोठी बातमी ! चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या संदर्भात बैठक लावण्याचे निर्देश;बाळासाहेब मोरे यांच्या…

मुंबई; दि.१८ : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे हे आपल्या शिष्टमंडळासह गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे आहेत.काल सह्याद्री अतिथीगृहात…

अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ कारखान्यावर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची सत्ता अबाधित, बचाव पॅनलला…

अक्कलकोट,दि.१७ : (प्रतिनिधी) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी…

बसव जयंती निमित्त रक्तदान शिबिरात १७६ जणांचे रक्तदान

कुरनूर दि. १७ रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो की भावना मनामध्ये ठेवून रक्तदान करावे असे प्रतिपादन हिरेजेवर्गी मठाचे मठाधीपती श्री. ष.ब्र. जयगुरूशांतलिंगाराध्य महास्वामीजी यांनी केले. ते दुधनी येथे…
Don`t copy text!