ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

मुंबई, दि. 25 : ‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तुच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या…

राहुल गांधींच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन…

मुंबई दि. २५ मार्च - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा…

जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली त्यांच्यावर होऊ शकते निलंबनाची कारवाई ; अध्यक्षांनी निर्णय…

मुंबई दि. २५ मार्च - जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि वेगळ्या प्रकारचा अंकुश सदस्यांवर होईल अशी अपेक्षा होती. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला मात्र विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की,…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी समर्थांचा प्रकट दिन भक्तीभावात साजरा

अक्कलकोट :दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त…

वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा ; स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत…

अक्कलकोट, दि. २३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रकटदिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज दिवसभर प्रचंड ऊन असूनही…

थकीत वीज बिलांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये ; यावर…

मुंबई, दि. २३ मार्च - प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनात महत्वाच्या असतात. त्यामुळे थकीत…

राहुल गांधी यांना ‘’या’’ प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा

दिल्ली : २०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले असून आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोदी…

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच केले जाहीर वक्तव्य

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर शिवसेना आणि धनुष्य बाण पहिल्यांदा जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हणाले.…

एमटीएस परीक्षेत श्रेयस परशेट्टी तालुक्यात प्रथम

अक्कलकोट : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत चपळगाव येथील रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी श्रेयस विनोदकुमार परशेट्टी याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीच्या गटातुन संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकावत यश…

४०,००० रुद्राक्षांपासून बनविलेल्या स्वामी प्रतिमेचे वटवृक्ष मंदिरात अनावरण ; जोगेश्वरीच्या स्वामी…

अक्कलकोट : मुंबईच्या जोगेश्वरीतील स्वामीभक्त कलाकार ओंकार वाघ यांनी सुमारे ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची प्रतिमा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शेजघर समोरील परिसरात स्थापीत करण्यात आलेली आहे. गुढी पाडव्याच्या…
Don`t copy text!