ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या चार दिवसांपासून जुनी पेन्शन योजना चालू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी होत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल महाराष्ट्रात…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल ; प्रशासकांच्या माध्यमातून होत असलेल्या…

मुंबई, दि. १७ मार्च - राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजेत. तिथं प्रशासकांच्या माध्यमातून सुरु असलेला राज्यसरकारचा हस्तक्षेप तात्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव, मंजूरीशिवाय…

ज्या-ज्या वेळी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले त्या-त्या वेळी महाराष्ट्राच्या…

मुंबई, दि. १७ मार्च - राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणामुळे मंत्रीमंडळातील विसंवाद चव्हाट्यावर आला…

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही, अवकाळी पावसामुळे…

मुंबई, दि. १७ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे…

महिलांसाठी आनंदाची बातमी ! एसटी प्रवासात मिळणार आजपासून ५० टक्के सवलत, शासन आदेश जारी

मुंबई : राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट जाहीर केली होती. या निर्णयाचा आदेश शासनाने काढला असून आज पासून ५० टक्के सवलतीचा लाभ महिलांना घेता येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री,…

चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसान भरपाईचा विषय सभागृहात ; नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी उठविला आवाज

अक्कलकोट : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेत आवाज उठविला असून त्यांनी समृद्धीच्या…

देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ ; या पार्श्वभूमीवर केंद्राचा…

नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा,…

तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग मोकळा ; उच्चाधिकार समितीकडून हिरवा कंदील

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीकडून या प्रक्रियेला हिरवा…

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही, काँग्रेसच स्पष्टीकरण

मुंबई : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा काँग्रेसनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. असा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. या संदर्भातील बातम्या पूर्णपणे चुकीच्या…

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विरोधी पक्ष नेते अजित पवार,…
Don`t copy text!