ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा…

मुंबई दि 16:- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे…

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६ : - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे…

कुर्ला येथील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव: नाना पटोले

मुंबई, दि. १६ मार्च कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा…

“या” माजी मंत्र्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…

मुंबई : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी…

डाॅ.तानाजी सावंत यांच्यामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीची शिस्त ; वाढदिवसानिमित्त अक्कलकोट…

अक्कलकोट,दि.१५ : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे आरोग्याच्या बाबतीत खूप चांगले काम करत असून त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. त्यांच्या कडक शिस्तीच्या कारभारामुळे प्रशासनात गतिमानता आली असल्याचे गौरवोद्गार तालुका प्रमुख…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत ; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे…

मुंबई, दि.१५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर…

कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; स्वामी समर्थ फेम अक्षय…

अक्कलकोट, दि.१५ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दुधनी दि. १५ : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. बालगोपाळांनी देशभक्तीपर, कोळी गीत व मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.…

बाह्य स्त्रोताव्दारे कर्मचारी भरतीमुळे सरकारच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह ; काही पदांना मुख्य…

मुंबई, दि. १५ मार्च - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे, एजन्सीचे पॅनेल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या…

राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले ; पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई, दि. १५ मार्च - राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले…
Don`t copy text!