ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त उद्या नाथ षष्ठी व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिन व नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त उद्या दि.१३ मार्च रोजी लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्यावतीने देण्यात आली. गेल्या…

गोकुळ शुगरने दिली यंदाच्या हंगामातील शेतकऱ्यांची सर्व बिले ; जिल्ह्यातील पहिला कारखाना

अक्कलकोट,दि.१० : यावर्षी अतिरिक्त पावसामुळे ऊस उत्पादक संकटात असताना धोत्रीच्या गोकुळ शुगरने यंदाच्या हंगामातील शेतकऱ्यांची सर्व बीले त्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. यावर्षीचा गळीत…

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर…

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील ;सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातल्या…

मुंबई, दि. १० मार्च - नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत असल्याने भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती,…

महिलांच्या सुरक्षेसाठीच निर्भया पथक तैनात : सोनाली गोडबोले -पाटील ; रिणाती इंग्लिश मिडीयममध्ये महिला…

अक्कलकोट, दि.१० : हल्ली महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जरी वाढले तरी हे अत्याचार कमी करण्यासाठी पोलिसांकडून निर्भया पथक तैनात आहे.सुरक्षेसाठी महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले पाटील यांनी केले. चपळगाव…

शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक – जयंत पाटील

सांगली : सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.…

मुलींनी अंतरीक बळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी ; कै.बाळासाहेब इंगळे तंत्रनिकेतनमध्ये…

अक्कलकोट, दि.९ : शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मुली सुशिक्षित होत आहेत. त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक मुली विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन देश व जगभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्याप्रमाणे…

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 75 कोटी निधी मंजूर – आमदार…

मंगळवेढा : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ…

अक्कलकोट सखी ग्रुप तर्फे दहा कर्तृत्ववान महिलांना नारी पुरस्कार

अक्कलकोट, दि.९ : जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून सखी ग्रुप अक्कलकोटच्यावतीने कर्तृत्ववान नारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अक्कलकोट येथील टेनिस कोर्ट हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मंजुषा मेंथे या होत्या. डॉ.शिवलीला…

म्हेत्रे प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात

दुधनी : येथील मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त शाळेचे महिला पालकांना शाळेत आमंत्रित करून विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन यश…
Don`t copy text!