ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल – शरद पवार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजयी गुलाल उधळलेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धंगेकर यांनी पुण्यातील निवसस्थान, मोदी बागयेथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद…

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा संपूर्ण भाषण…! 

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई…

मुरूम येथे काका चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुरूम : येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने काका चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

शेतकरी संवाद रथयात्रेचे मुरूम शहरात उत्साहात स्वागत ; संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

मुरूम : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायलाच हवे या उद्देशाने "शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात" या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याच निमित्ताने मुरूम…

कचरा गोळ्या करणार्‍या ‘घंटा गाडी’च्या कर्मचार्‍यांनी परत केले सोन्याचे मंगळसुत्र

अक्कलकोट, दि.५: सध्याच्या युगात सर्वत्र प्रामीणकपणा लोप पावत चालल्याचे चित्र पाहयला मिळत आहे, याला छेद देण्याचे काम अक्कलकोट नगरपरिषदेच्या सकाळी कचरा गोळ्या करणार्‍या घंटा गाडीच्या कर्मचार्‍यांनी दिला आहे. शहरातील आझाद गल्लीतील प्रसिध्द…

शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन राज्य सरकारकडे बैठक लावू ; चेन्नई सुरत प्रकरणी पालकमंत्र्यांचे…

अक्कलकोट, दि.४ : समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी…

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून हणमंत बसवराज हडपद हा १५ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला आहे. रेड टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट त्याच्या अंगावर आहे. हा मुलगा घरातून न सांगता निघून गेला आहे.कोणाला दिसल्यास संपर्क करा. त्यांना…

संस्कार प्री स्कूलच्या लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेला प्रतिसाद ; ९२ विद्यार्थ्यांनी घडविला…

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट येथील संस्कार प्री स्कूलच्यावतीने लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.लहान मुलांना स्टेज डेरिंग मिळावे तसेच सुप्त…

शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे ; राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने…

अक्कलकोट दि . ०४ :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्यावतीने कांद्याला अनुदान द्यावे किंवा हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन…

खासदार निधीतून वाचनालयांना पुस्तक संच भेट ; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा उपक्रम

अक्कलकोट,दि.४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरातील सर्व शासकीय ग्रंथालयांना ऋषी बकीमचंद्र चटर्जी, राष्ट्रवाद ३६० अंशातून,…
Don`t copy text!