ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक ; लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे…

मुंबई, दि. १६: राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात…

पीक विम्याची रक्कम ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश – कृषिमंत्री अब्दुल…

मुंबई, दि. १६ :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप - २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रक्कमेचे ३१ मे, २०२३ पर्यंत वाटप करण्यात येईल. याबाबत कार्यवाही करण्यास कसूर करणाऱ्या विमा कंपन्यांवर…

सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्ता ; नुसते अश्वासन नको, काम कधी पूर्ण होणार ती तारीख सांगा –…

मुंबई, दि. 16 : पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत…

ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा…

मुंबई दि 16:- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे…

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६ : - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे…

कुर्ला येथील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव: नाना पटोले

मुंबई, दि. १६ मार्च कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा…

“या” माजी मंत्र्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…

मुंबई : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी…

डाॅ.तानाजी सावंत यांच्यामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीची शिस्त ; वाढदिवसानिमित्त अक्कलकोट…

अक्कलकोट,दि.१५ : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे आरोग्याच्या बाबतीत खूप चांगले काम करत असून त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. त्यांच्या कडक शिस्तीच्या कारभारामुळे प्रशासनात गतिमानता आली असल्याचे गौरवोद्गार तालुका प्रमुख…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत ; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे…

मुंबई, दि.१५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर…

कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; स्वामी समर्थ फेम अक्षय…

अक्कलकोट, दि.१५ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…
Don`t copy text!