ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पक्ष चिन्ह आणि नाव मिळाल्याने शिंदे गटाने विधान परिषदेत आपला प्रदोत नेमला ; ठाकरे गटाची कोंडी

मुंबई : पक्ष चिन्ह आणि नाव मिळाल्याने आता शिंदे गटाने विधान परिषदेत आपला प्रदोत नेमला आहे. यामुळे आता त्यांचा आदेश उद्धव ठाकरे यांना मानावा लागणार असल्याने यावरुन देखील आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेत उद्धव ठाकरे…

जीवनात खचून न जाता स्वतःमधील दडलेला न्यूगंड शोधून पुढे जा – शितल म्हेत्रे

कुरनूर : जीवनाच्या वाटेवर चालत असताना यश अपयश हे येत असते विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द बाळगून अंगी बाळगलेले स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले.ते जीवन ज्योती क्रीडा व…

कुरनूर प्रशालेत आरोग्य तपासणी

कुरनूर दि.२७ : जागृत पालक सुदृढ बालक ' या अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर ता.अक्कलकोट येथे जागृत पालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत सर्व रोग निदान तपासणी…

बंधारे दुरुस्त करा, कालव्यांची स्वच्छता त्वरित करा आ. सुभाष देशमुख यांच्या सूचना ; जपसंपदा…

सोलापूर : दक्षिण सोलपूर मतदारसंघातील सिंचन कामे, पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक जपसंपदा विभागाचे अधिकाऱ्यासमेवत आमदार सुभाष  देशमुख यांनी घेतली. यावेळी आ.देशमुख यांनी भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्ती, कालवा स्वच्छता,…

‘’या’’ दोन बँकांच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी ; दोन बँकांपैकी महाराष्ट्रातील एका नामांकित सहकारी…

मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या बँकांच्या बचत आणि चालू खात्यावर पैसे काढण्याची मर्यादा ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित केली आङे. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय कमकुवत लिक्विडीटीमुळे घेतला आहे. या बँकांच्या यादीत आंध्रप्रदेशमधील उरावकोंडा को…

ग्रीनफिल्डचा वाद पेटला;आक्रमक शेतकरी भेटले गडकरींना:जिल्हाधिकारी व आमदारांना घेऊन मला संपर्क…

अक्कलकोट,दि.२६ : प्रतिनिधी : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली.दर…

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईसाठी आवाज…

अक्कलकोट, दि.२६ : नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गासाठी नियमानुसार जमिनी संपादित न करता शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करुन वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार…

उसाला गरज असतानाच खत-पाणी द्या, अक्कलकोट येथील जय हिंद शुगरच्या कार्यक्रमात कृषि तज्ञ डाॅ.अमोल पाटील…

अक्कलकोट, दि.२५ : अलीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की,उसाला अधिक पाणी दिल्यास उसाच्या उत्पादनात वाढ होईल.परंतु यंदा सर्वाधिक पाऊस होऊन ही उसाच्या उत्पादनात घट झाली आहे.म्हणून शेतकरी बांधवांनो उसाला गरजेपुरतेच खत आणि पाणी देऊन…

जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; नियमांचे पालन न केल्यास कारवाई

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले. जिल्ह्यातील लम्पी…

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील रस्ताकामाचा २ मार्चला प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा ; बाधित…

अक्कलकोट, दि.२३ : नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांना उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मावेजा न देता आणि न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली असताना ३० किमी काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र दिले आहे. रीतसर मावेजा न देता उलट…
Don`t copy text!