ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महागाईत आणखी भर ; घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर…

कापसाने भरलेल्या ट्रकला लागली आग ; तरुणांच्या तत्परतेमुळे मोठी आर्थिक हानी टळली

दुधनी दि. २८ : येथील अक्कलकोट गाणगापूर महामार्गवरील मैंदर्गी नाक्यावर आज संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान कापसाने भरलेल्या एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहन क्रमांक KA- 28 A- 7434 कर्नाटकातील तालुका…

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. २८ : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत…

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

पुणे, दि. २८ : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या सहभागातून या घटकांपर्यंत योजना अधिक प्रभाविपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत…

जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २८: शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे गावे जलसमृद्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

राज्य सरकारची भरकटलेली दिशा राज्यपालांच्या अभिभाषणातून प्रकट ; राज्यासमोरील गंभीर प्रश्नांचा साधा…

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी - दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग…

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे, नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.…

मतमोजणीच्या आधीच झळकले कसब्यातील दोन्ही उमेदवारांचे विजयाचे बॅनर, कोण मारणार बाजी..?

पुणे : पुण्यात सध्या बॅनर वार पाहायला मिळत आहे. कसबा पेठ मतदार संघासाठी रविवारी पोटनिवडणूक पार पडली त्याचे निकाल ०२ मार्चला म्हणजेच गुरुवारी होणार आहे. आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहेत. मात्र कसबा पेठ मतदार…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मनीष केत तर सचिवपदी वसीम…

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. बीआर न्यूजचे संचालक तथा विद्यमान अध्यक्ष मनीष केत यांची एकमताने फेरनिवड तर लोकशाही न्यूज चॅनेलचे जिल्हाप्रतिनिधी वसीम अत्तार यांची प्रथमच सचिव म्हणून…

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर…

मुंबई, दि. २८: राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य छगन…
Don`t copy text!