ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पांढरकवड्यातील ‘त्या’ वाघिणीस अखेर जिवंत पकडले

मुंबई दि २३: पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजविणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शिताफीने जिवंत पकडले याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक…

कुरनूर धरणावर पहिल्यांदाच आढळला शाही ससाणा पक्षी

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर धरण परिसरात पहिल्यांदाच शाही ससाणा पक्षी आढळला आहे.त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि पर्यटकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत…

भारत निवडणूक आयोगातर्फे ‘कोविड-19’ च्या काळात निवडणुकांच्या आयोजनाबाबत आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

मुंबई, दि. 22: ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (ए-वेब)’ च्या अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘कोविड-19 च्या काळात निवडणूका आयोजित करताना जाणवलेले प्रश्न, आव्हाने आणि शिष्टाचार; …

खेलो इंडिया अंतर्गत बालेवाडीतील क्रिडा संकुलाची निवड

        नवी दिल्ली, 22 : उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलाचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. …

कुर्डवाडीतील आधार हॉस्पिटलमध्ये कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर,दि.23:  कुर्डुवाडी येथील आधार हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलचे  उद्घाटन आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते आणि  प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.   या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर,…

जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा

              सोलापूर,दि.23:  सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व  हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि वेळेत होत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिली.             त्यांनी सांगितले…

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत धर्मगुरू, सामाजिक संस्था होणार सहभागी

            सोलापूर, दि. 23 : सोलापूर जिल्ह्यात 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ झाला असून लोकप्रतिनिधींसोबतच आता विविध धर्माचे धर्मगुरू आणि सामाजिक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी …

जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी

सोलापूर,दि.22: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठ लाख दहा हजार 739 घरांचे आणि 36 लाख 48 हजार 331 लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.…

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि.२२ : मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे मा.विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे…

अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी नऊ रुग्ण आढळले

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.हे रुग्ण रॅपिड अँटीजन टेस्टमधून आढळल्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षाने दिली आहे. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. यात…
Don`t copy text!