ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हयातील दोन पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना मिळाले प्रत्येकी ५० लाख ; पोलीस पाटील संघाच्या…

अक्कलकोट : जिल्ह्यातील मिरजगी (ता.अक्कलकोट) व पिंपळवाडी (ता.करमाळा ) येथील पोलीस पाटलांना अखेर राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मदत मिळण्यासंदर्भात गृह विभागाकडून हालचाली सुरू होत्या. त्याला पोलीस…

मुदत संपली तरी ८ कोटींच्या रस्त्याचे काम अर्धवट; अक्कलकोट रिपाईने दिला आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट शहरातील मंगरूळ हायस्कूल ते शिवपुरी (बंजारा चौक) पर्यंतच्या रस्त्याचे काम मुदत संपले तरी सुरूच आहे.रस्त्याचे कामे ७० टक्के अपूर्ण आहे त्यामुळे फेरनिविदा करावी तसेच या ठेकेदाराला काळया यादी टाकावे, अशी मागणी…

राज्यात पुढील पाच दिवस थंडी ओसरणार !

मुंबई : उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात महाराष्ट्रात कमकुवत होत असल्याने आगामी पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा थंडीचा कालावधी कमी असला, तरी मुंबईसह कोकण,…

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा

मुंबई : शिवसेनेत फुट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट झाले आहेत. शिंदे सत्तेत आल्यापासून ठाकरे गटकडून शिंदे गटावर रोज आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत…

कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार राजा माने यांना प्रदान

पुणे - ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्यावतीने दिला जाणारा कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांना काल चिंचवड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार व…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण ; राज्य शासन…

पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समितीचे गठण

दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समितीचे गठण केले आहे. मेरी कोम या समितीच्या प्रमुख असतील. तर अलकनंदा अशोक उपाध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये डोला बॅनर्जी,…

विरोधक दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत…. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे फडणवीस सरकार…

मुंबई, दि.२० : न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा.लि., मे. वरद फेरो अलाईज प्रा. लि. आणि राजुरी स्टील अँड ऑलॉय इंडिया प्रा. लि. या तिन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकीवरून विरोधक शिंदे - फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नसून…

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी ३० जानेवारीला

दिल्ली : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे तो…

मार्शल आर्ट किक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलचे यश

कुरनूर : जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १४, १७, १९ वर्षाखालील जिल्हास्तरिय शालेय सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलमधील १५…
Don`t copy text!