ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केले गंभीर आरोप, फडणवीस म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप उपमुख्यमंत्री…

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी - एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या…

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २३ : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी…

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग,दि.२३ : गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या खारघर, नवी…

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या…

राज्यपाल भगतसिंह कोशियारी राजीनामा देण्याच्या तय्यारीत, राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा…

मुंबई : नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २३ : - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. फोर्ट परिसरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची…

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उध्दव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश…

युवा सेनेच्यावतीने आज सोलापुरात महारक्तदान शिबीर आणि ५ शाखांचे उद्घाटन !

सोलापूर - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापूर युवा सेनेच्यावतीने आज सोमवार २३ जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण ५ शाखांचे…

सायकल लवर्स क्लबच्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंचा सहभाग

सोलापुर : शारदा प्रतिष्ठान आणि सायकल लवर्स क्लब च्या वतीने रविवारी सकाळी सोलापुरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी सहा वाजता मुख्य समन्वयक महेश बिराजदार यांच्या हस्ते…
Don`t copy text!