ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट ‘’या’’ तारखेपासून मिळणार

पुणे : फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट उद्या म्हणजे २७ जानेवारी पासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी ११.०० वाजल्या पासून कॉलेज लॉगीनमध्ये हॉल टिकेट…

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान ; समाजात मुलगी जन्माला आल्यास तिचा सन्मान करा – शितल म्हेत्रे 

कुरनूर:  अलीकडच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी होत चाललेला आहे. खेडेगावात आजही मुली शिक्षणापासून वंचित राहताना दिसतात योग्य ते शिक्षण त्यांना मिळत नाही ग्रामीण भागात आजही चूल आणि मूल या दोन गोष्टी पुरतेच मुलींचे आयुष्य मर्यादित राहिलेला…

विठ्ठल-रुक्मिणीला आजवरचे सर्वात मोठे दान, भाविकाने केले पावणे दोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण

पंढरपूर : गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी भाविकाने कोट्यवधींचे दान अर्पण केले आहे. आज वसंत पंचमी असून विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याच निमित्ताने एका भाविकाने विठुरायाला तब्बल पावणे दोन कोटी…

सोलापुरातील भाविकांच्या वाहनाला तिरुपती जिल्ह्यात अपघात ; ४ ठार तर ५ जण जखमी

सोलापूर : सोलपुरहून तिरूपतिला देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला तिरूपति जिल्ह्यात अपघात झाला आहे. ही घटना आज दुपारी घडला. बुधवारी तवेरा कार (वाहन क्रमांक एमएच - १२ पीएच – ९७०१) दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार तर पाच जण…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळामार्फत  वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा…

प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी ९.१५ वाजता होणार शासकीय ध्वजारोहण

मुंबई, दि. २५ – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी सकाळी ०९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी  सकाळी ८.३० ते…

ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात असे म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह दाओसला गेले होते. चार दिवसांच्या या दाओस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करण्याची मागणी शिवसेना…

‘’त्या’’ एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्या… याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घेतले…

पुणे : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून…

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत; शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला केली मारहाण

मुंबई : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार,…

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखेत बदल

पुणे : निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलले आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान होणार आहे.…
Don`t copy text!