---Advertisement---

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट ‘’या’’ तारखेपासून मिळणार

Follow Us:
---Advertisement---

पुणे : फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे हॉल टिकेट उद्या म्हणजे २७ जानेवारी पासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी ११.०० वाजल्या पासून कॉलेज लॉगीनमध्ये हॉल टिकेट डाऊनलोड करता येतील.

विद्यार्थ्यांना डाऊनलोड केलेल्या हॉल हॉल टिकेटचे प्रिंट द्यावयाचे आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारू नये, अशा सूचना ही शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. हॉल हॉल टिकेटमध्ये काही दुरुस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!