ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिळळी भागातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित;शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी येथे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार पवार…

शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच गोकुळची अडचण दूर ; चेअरमन दत्ता शिंदे यांचे प्रतिपादन ; चपळगावातील…

विशेष प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : गोकुळ शुगरचे संस्थापक स्व.भगवानभाऊ शिंदे यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या वाटचालीवर परिणाम झाला होता.भविष्यात काय होईल याची नुसती कल्पना केली तरी धडकी भरायची.परंतु अशा अडचणीच्या प्रसंगी…

पक्षनाव शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हावर आता शुक्रवारी होणार सुनावणी, ठाकरे – शिंदे गटाचे…

दिल्ली : शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.मात्र शिवसेना गटाने शिवसेना संघटनात्मक निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी…

उर्फी जावेदला पोलीस संरक्षण द्या, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाकडे धाव घेत उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस…

दावोसमधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार ; राज्यावर…

दावोस, दि. १७ : - जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या…

लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? आदित्य ठाकरे…

मुंबई दि. १७ जानेवारी - कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे…

डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल मधील डायलिसिस युनिटचे लोकार्पण, प्रिसिजन च्या सीएसआर निधीतून केली मदत

सोलापूर- प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड च्या सीएसआर निधीतून डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल येथे देण्यात आलेल्या डायलिसिस युनिटचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे अधिकारी नीरज धोरे, प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेडचे चेअरमन यतिन…

पत्रकारांच्या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी ; अश्पाक बळोरगी ‘सर्वपक्षीय नेते’; पत्रकार…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : पत्रकार भवन उभारणीसाठी जागेबरोबरच निधी देऊन सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. श्री स्वामी समर्थ मराठी प्रेस असोसिएशन आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र राज्य…

जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आली ”इतक्या” कोटींची गुंतवणूक

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात दहा हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.…

स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

सोलापूर दि.17 : सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किरण गंगाधर पवार( भैय्या) यांचं आज मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. अत्यंत कमी वयात नगरसेवक आणि त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी…
Don`t copy text!