ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५…

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा…

स्टुटगार्टः दि. १३ : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली.…

व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले…

पुणे, 14 जानेवारी : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे…

हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा भक्तीभावात..!

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय…

तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ; आज दुपारी साडेबाराच्या…

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेला शुक्रपासून भक्तिमाय वातावरणात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबर सिद्धेश्वर मंदिर व परिसराला मनमोहक…

स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम…

जुनैदी नर्सिंग होममध्ये उद्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

सोलापूर : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जुनैदी नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १५ जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०…

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात –…

सोलापूर, दि. 13 : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व…

महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती ; महापालिका अतिरिक्त…

सोलापूर :  श्री सिद्धेश्वर यात्रेस धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी हिरेहब्बूंच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी नंदीध्वजांची…
Don`t copy text!