ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा भक्तीभावात..!

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय…

तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ; आज दुपारी साडेबाराच्या…

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेला शुक्रपासून भक्तिमाय वातावरणात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबर सिद्धेश्वर मंदिर व परिसराला मनमोहक…

स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम…

जुनैदी नर्सिंग होममध्ये उद्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर

सोलापूर : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जुनैदी नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १५ जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०…

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात –…

सोलापूर, दि. 13 : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व…

महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती ; महापालिका अतिरिक्त…

सोलापूर :  श्री सिद्धेश्वर यात्रेस धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी हिरेहब्बूंच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी नंदीध्वजांची…

तृणमूल काँग्रेसच्या आमदारच्या घरातून ११ कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त, नोटांचा ढीग पाहून अधिकारीही…

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री झाकीर हुसेन यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने अकरा कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले. हुसेन त्यांच्या घराव्यतिरिक्त…

नाशिक पदवीधर निवडणुक ; डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात…

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला तोंडघशी पाडणारे डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर, दि.13 : जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या…
Don`t copy text!