ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि. 12 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. दि. २५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा…

वळसंगचे जेष्ठ नेते शिवलिंगप्पा कोडले यांचे निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार

वळसंग : वळसंग (तालुका दक्षिण सोलापूर ) येथील ज्येष्ठ नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या करारी स्वभावाने ते परिचीत होते मार्केट कमीटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले…

अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा…

अक्कलकोट दि.12 - "अक्कलकोट शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करून गोरगरीब जनतेला व व्यापारी बांधवांना नागरी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावेत " अश्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना "बाळासाहेबांची शिवसेना शहर संघटक चंद्रकांत वेदपाठक यांनी…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा ; २० हजार…

मुंबई, दि. १२: राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग…

डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी, महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार

मुंबई दि 12 : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे…

Breaking..! सत्यजीत तांबेंसाठी सुधीर तांबेंची नाशिक पदवीधर निवडणुकीतून माघार!

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे. त्यांनी आपला मुलगा सत्यजीत तांबे यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून आता…

कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई,दि. ११ : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी…

तरूणांसाठी आनंदाची बातमी..! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई, दि. ११ - राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य…

कोरोना काळामध्ये आशा सेविकांचे काम कौतुकास्पद; युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन, कुरनूर…

कुरनूर दि.११ कोरोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांच्या सेवेसाठी घरोघरी जाऊन आशा सेविकांनी केलेली रुग्णांची सेवा हे कौतुकास्पद आहे. अशा कोरोना योद्धांच सन्मान करणे हे प्रत्येक गावाचं प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असतं.…

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे !

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने आज सकाळी टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब…
Don`t copy text!