ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे प्राधान्य; चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन 

पुणे : "आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच…

कुरनूर येथील क्रीडांगणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर…! आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे युवकांची मागणी.

कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील युवकांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे क्रीडांगणाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी सकारात्मकता दर्शवली असून येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण करू अशा प्रकारच…

पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी द्यावी ; अक्कलकोट येथे तहसीलदारांच्या हस्ते पत्रकारांचा…

अक्कलकोट दि.११  : पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी देऊन माध्यम धर्माचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ व अक्कलकोट तालुका गुरव समाजाच्यावतीने आयोजित पत्रकार…

सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर होणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - जाती पंथ, भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या सोलापूरच्या गड्डा यात्रेचे देशातील सर्व यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण, वेगळेपण आहे. हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याच्या…

दुधनीचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेला शुक्रवारपासून प्रांरभ, जनावरांचा गड्डा रद्द

दुधनी दि. ११ : दुधनीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेला श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ दुधनी यांच्या आश्रयाखाली श्री. म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महायस्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.…

कुरनूर धरणातून उद्या सकाळी पाणी सोडणार; तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

अक्कलकोट, दि.१० : कुरनूर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्या (बुधवार) दि.११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक ; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार;अजित पवार…

मुंबई दि १० जानेवारी - आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा…

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक…

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात…

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला घेण्याचं खंडपीठानं…

दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा…

कडाक्यांच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी पेटवल्या शेकोट्या..! राज्यात ४८ तासांत थंडीचाजोर आणखी…

मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचं सरासरी तापमान हे ४ ते ६ अंशानं खाली घसरलं आहे. परिणामी नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह जळगाव जिल्ह्यांत पारा खाली आल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. इतकंच नाही तर गेल्या आठवड्याभरापासून…
Don`t copy text!