ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सलगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काशिनाथ कुंभार,निवडीनंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या…

अक्कलकोट, दि.५ : अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सलगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उपसरपंचपदी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक काशिनाथ कुंभार यांची निवड झाली.गुरुवारी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांना १३ पैकी ८ मते…

कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीची शनिवारी अक्कलकोटमध्ये बैठक;धरणातून पाणी सोडण्याचे होणार नियोजन !

अक्कलकोट, दि.५ : कुरनूर धरणावरील कालवा सल्लागार समितीची बैठक (शनिवार) दि.७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मैंदर्गी रोडवरील बोरी पाटबंधारे शाखेच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार…

ब्रेकिंग.. वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर निघाला तोडगा, देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थी ;…

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता.अखेर सरकारने हा कायदा लागू…

मी कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही;‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर ठाम – अजित पवार

मुंबई, दि. ४ जानेवारी - 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे…

रविवारी 8 जानेवारी रोजी पाचव्या सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन ; 7 जानेवारीला नूमविमध्ये मॅरेथॉन एक्स्पो…

सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 7 जानेवारी रोजी नूमवि प्रशालेमध्ये मॅरेथॉन एक्स्पोचे भरवण्यात आलेला आहे.…

खाजगीकरणाविरोधात महावितरणच्या कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर, अनेक शहरांमधील बत्तीगुल

दुधनी : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी महामंडळांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राज्यातील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्यरात्री तीन वाजेपासून वीज…

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे २४९ कोटींची मान्यता; हजारो पर्यटक, प्रवाशांना…

मुंबई : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी २४९ कोटी रुपये किंमतीस मान्यता…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात

परळी : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे. अपघातात धनंजय मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…

न्‍यूयॉर्क – दिल्ली एअर इंडियाच्या विमानात प्रवास करत असलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

दिल्ली : न्‍यूयॉर्कहून दिल्लीला येण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात प्रवास करत असलेल्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. प्रवासात जेवण केल्यानंतर महिला तिच्या सीटवर येऊन बसली. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पुरुष…

बस वेळेवर सोडले नाही तर रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन

अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील खेडे गावाला जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील…
Don`t copy text!