ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आपल्यावरील जबाबदारी ताकदीने पार पाडून महिला अधिकाऱ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे: शीतल तेली- उगले

सोलापूर, दि.16- जिला निर्णय घेण्याचे आणि अधिकार राबवण्याचे स्वातंत्र्य मिळते, तिला आपण सशक्त स्त्री म्हणू शकतो. स्त्री-पुरुष कोणताही भेदभाव न करता व महिलांनी तसा कोणताही न्यूनगंड न बाळगता सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात आपल्यावर आलेली प्रत्येक…

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील

सांगली दि. १६ डिसेंबर - राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर…

अग्नी ५ ची क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अग्नि-५ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय वाचा सविस्तर

ओडिशा : संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, भारताने अग्नि ५ या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र रात्रीही मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र ५,४०० किलोमीटरहून अधिक लांबचे लक्ष अचूक भेदू शकते.…

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात…

हिंदुजा ग्रुप राज्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या…

मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये…

जी-२० : पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता

मुंबई : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास…

महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे – अजित पवार

मुंबई दि. १५ डिसेंबर - सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित…

कर्नाटकात जाऊ म्हणणाऱ्या ११ पैकी दहा ग्रामपंचायतीचा खुलासा प्रशासनाकडे, आता लक्ष कारवाईकडे !

अक्कलकोट,दि.१३ : प्रशासनाने तंबी देताच अक्कलकोट तालुक्यातील ११ पैकी १० ग्रामपंचायतीने कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव मागे घेतला असून एका ग्रामपंचायतीने मात्र अद्याप ठराव कायम ठेवला आहे. या उलट प्रशासनाने तंबी न देता आमची भूमिका समजून घेऊन…

अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला ; आजी – माजी आमदारांचे वीस गावांवर…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गाव पातळीवरील प्रत्येक नेता हा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत…
Don`t copy text!