राज्याला ‘कोयता गँग’च्या दहशतीतून मुक्त करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची…
नागपूर दि. २० डिसेंबर - पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता…