विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं जयंत पाटलांना भोवलं, हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच गाजला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. त्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी…