ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचे निधन ; भोसगे येथील दुर्दैवी घटना

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील भोसगे येथे एकाच दिवशी दोघा सख्ख्या भावाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अनोख्या घडलेल्या घटनेची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मृत्यू कोणाला सांगून येत नाही पण भोसगेमध्ये जी घटना घडलेली आहे ती…

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांचे कार्य समाजाला दिशादर्शक : मोरे ; जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२५ : प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड. सर्जेराव जाधव हे अक्कलकोटचे भूषण आहेत. त्यांनी स्वतःची संपत्ती आणि पैसा हा समाजासाठी समर्पित केला अशी माणसे समाजामध्ये दुर्मिळ असून त्यांचे कार्य खरोखर दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी…

चुंगी प्रशालेतील तेजस काजळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी कुरनूर दि.२४ : शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विद्यार्थी तेजस गणपत…

उत्तर सिक्कीममध्ये लष्करचा ट्रक दरीत कोसळली, १६ जवान शहीद

सिक्कीम : उत्तर सिक्कीम येथे लष्करचा ट्रक दरीत कोसळला असून या अपघातात १६ जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. लष्कराचा तीन वाहनांचा ताफा सकाळी चॅटनहून थांगूच्या दिशेने निघाला…

‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल;ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात…

नागपूर दि. २३ डिसेंबर - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात…

शिक्षक आणि शिक्षकेतर भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली महत्त्वाची…

मुंबई : राज्यात नव्या वर्षात तब्बल ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर भरती प्रक्रियेला लवकरच मुहूर्त…

डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. मिलिंद जोशी. अॅड. बी.एस. पाटील यांना ‘मसाप’ अक्कलकोटचे…

अक्कलकोट - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महाराष्ट्रातील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.…

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन… सभागृहात न जाता सरकारच्या विरोधात…

नागपूर दि. २३ डिसेंबर - शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक…

शिरवळमध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याची भरपाईची मागणी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे. सुरेश उर्फ सुरेशचंद्र सुरवसे ( सूर्यवंशी ) असे शेती असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची गट नं…

जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत…

नागपूर दि. २२ डिसेंबर - महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो... निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर... जयंत पाटीलसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी... भ्रष्टाचारी…
Don`t copy text!