ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्राझीलला तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकून देणारे महान खेळाडू पेले यांनी घेतला जगाचा निरोप

दिल्ली : क्रीडाविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाने त्रस्त असलेले पेले काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पेले यांच्या निधनाने…

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करत नाही; भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या…

नागपूर, दि. २९ डिसेंबर - औद्योगिकदृष्ट्या अव्वल महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात आहे. महिलांवरील…

हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी केली अजित पवार, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत…

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांचं कामकाज सुरू आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देत, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या…

देशासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे, भारतासह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशासाठी पुन्हा चिंताजनक बातमी आहे. भारतासह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने देशासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण जानेवारीमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू शकतात असा दावा केला जात आहे. आरोग्य…

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – मुख्यमंत्री…

नागपूर, दि. २८ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन…

होटगी रोड ‘जैसे थे’ ठेवून बोरामणी विमानतळाचा विकास करा ; अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने घेतली…

अक्कलकोट ,दि.२८ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळ 'जैसे थे' ठेवून एका बाजूने विमान सेवा सुरू करावी आणि बोरामणी विमानतळाचा विकास तातडीने करावा,अशी मागणी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक…

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.२८ : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते.…

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

नागपूर दि. २८; “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज  विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिराबेन मोदी यांनी या वर्षी १८ जून रोजी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण…

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाना यश, दक्षिणमधील हद्दवाढ भागातील कामांना 10 कोटींचा निधी मंजूर

सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हद्दवाढ भागातील आ. सुभाष देशमुख यांनी सूचवलेल्या कामांना महापालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत 10 कोटींचा निधी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि…
Don`t copy text!