ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएचडी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली. दुधनी नगरपरिषदेचा इतिहास (१९१० ते २०१२) हा त्यांचा विषय होता. डॉ.विलास निंबाळकर, बुर्ला…

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न ;…

पुणे, दि. १५: उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.…

संभाजी बिग्रेड आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या इशाऱ्यानंतर झी मराठी वाहिनी ‘हर हर’…

मुंबई : ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेण्यात आला होता. इतकंच नाही तर, ‘हर हर महादेव’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी देखील…

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिलासा ! आयएनएस विक्रांत अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन…

मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत तब्बल ५३ हजार कोटी रुपये जमा करत या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा…

अमोलराजे भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी…

अक्कलकोट, दि.13 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहार सारस्वत सन्मान वर्ष-2022 चा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या…

अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी, आमदार कल्याणशेट्टी यांनी मानले गडकरींचे आभार

अक्कलकोट : अक्कलकोटसाठी पुन्हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून अक्कलकोट ते जेऊर रस्ता 5.5 मिटरचा होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते…

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत आयोजन

सोलापूर : शेतकऱ्यापर्यंत कृषी व पशुपक्षी विषयक नवनवीन तंत्रज्ञान पोचविण्यासाठी व कृषी उद्योग उत्पादने अवजारांची शेतकऱ्यांना माहिती मिळावी. त्याची प्रात्यक्षिक पाहता यावे .म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान…

जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार

मुंबई : जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर…

देवस्थानच्या भक्त निवासाच्या नावाखाली होतेय भाविकांची फसवणूक ; काय आहे हा प्रकार जाणून घ्या सविस्तर…

अक्कलकोट, दि.१३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या नावाने अलीकडच्या काळात भक्त निवासाच्या नावाखाली खोटी माहिती देऊन भाविकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृतपणे काही ठिकाणी पैसे उकळण्याची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि.१३: जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौन्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सायंकाळी चारच्या सुमारास मंत्रालयात…
Don`t copy text!