---Advertisement---

अमोलराजे भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी प्रशालेच्यावतीने सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.13 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहार सारस्वत सन्मान वर्ष-2022 चा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

नुकतेच पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग सभागृहात केंद्रीय शाखा महाराष्ट्र राज्य आयोजित विशेष सारस्वत सन्मान वर्ष-2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला होता. अमोलराजे भोसले यांचा श्री शहाजी प्रशालेच्यावतीने सत्कार संपन्न झाला.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.आर.कांबळे, उपमुख्याध्याक एस.व्ही.भागरे, आर.एस.पडवळकर, एम.बी.मुनोळी, ए.एस.कोरे, बी.एस.सुतार, अरविंद शिंदे व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, निखिल पाटील, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, संजय कुलकर्णी, सतिश महिंद्रकर, शहाजी यादव, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, कल्याण देशमुख, संभाजीराव पवार आदीजण उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!