ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक…

श्रद्धा वालकर हत्याकांड सारखे मन सुन्न करणारी आणखीन एक घटना आली समोर, रागाच्या भरात मुलाने केले…

बागलकोट : कर्नाटकात एका क्रुरकर्मा मुलाने लोखंडी रॉडने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर जन्मदात्याच्या शरीराचे ३२ तुकडे करून शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. ही घटना बागलकोट जिल्ह्यात घडली. जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा…

चुंगी प्रशालेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

कुरनूर:  शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने तालुकास्तरीय आयोजित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विध्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात २०० मिटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळावीला. जिल्हास्तरीय निवड…

नूपुर शर्मावर जी कारावाई करण्यात आली तशीच कारवाई शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर करण्यात यावी –…

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत,…

काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून चीनी सरकारकडून पैसे घेतला – गृहमंत्री अमित शहा

दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर चीनकडून पैसे…

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे;कामकाज…

मुंबई, दि. १३ डिसेंबर - कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे,…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून शरद पवार यांना ठार…

अक्कलकोटमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची स्थापना ; जयंती कार्यक्रमात मुंडे यांच्या आठवणींना…

अक्कलकोट, दि.१३ : येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अक्कलकोटच्यावतीने मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानची स्थापना करून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंडे यांचा अक्कलकोट जवळचा संपर्क होता…

हालचिंचोळी तलाव धोकादायक स्थितीत; तलावाला पडल्या भेगा; पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

अक्कलकोट, दि.११ : गेल्या काहीं महिन्यांपासून अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी तलावाची दुरवस्था झाली असून याकडे पाटबंधारे विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे. या तलावाची…

”त्या” वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी…

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात बंद पुकारला आहे. त्यामुळं आज शहरातील…
Don`t copy text!