ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभिनेत्री मायरा मिश्राने मोबाईलमधून राज्यपालांच्या खूर्ची मागे उभ राहुन काढले फोटो, मायरा मिश्रावर…

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एका मॉडेलमुळे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजभवनातले मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट…

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६:- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

सीमा भागातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी – बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. ७ डिसेंबर सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार…

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण…

मुंबई : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये केली वाढ, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार

दिल्ली : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा…

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णयन, वीन नगरपालिका नागरी…

मुंबई, दि. ६: पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा…

महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी,…

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोके वर काढली आहे. बेळगावातील हिरे बागेवाडी टोलनाक्यावर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंग असलेल्या पाच वाहनांवर हल्ला केला होता. याशिवाय महाराष्ट्राची पासिंग असलेल्या…

पीक विम्याच्या रकमेबाबत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली महत्त्वाची माहिती

अक्कलकोट,दि.५ : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याची माहिती माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी…

येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर सुटणार्‍या संयमाची जबाबदारी…

मुंबई दि. ६ डिसेंबर - येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर या संयमाची एक वेगळी परिस्थिती पहायला मिळाली तर याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारवर राहणार आहे असा इशारा राष्ट्रवादी…

चिमणीचा विषय आता सोडा ; सर्वांनी मिळून बोरामणीचा पाठपुरावा करूया ; चिमणी प्रकरणावर माजी मंत्री…

अक्कलकोट, दि.६ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत एवढा गोंधळ घालण्यापेक्षा बोरामणी इंटरनॅशनल विमानतळासाठी सर्वांनी मिळून पाठपुरावा केल्यास निश्चित सोलापूरला विमानसेवा सुरू होईल. दरवेळी गाळप हंगाम वेळी चिमणीचा विषय काढून त्रास देणे हे…
Don`t copy text!