ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवरील भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

मुंबई, दि.६ डिसेंबर - मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या…

महाराष्ट्र – कर्नाटक राजकियदृष्ट्या सीमावाद कोणाला भोवणार ; २८ गावांच्या ‘त्या’…

(मारुती बावडे) अक्कलकोट : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अक्कलकोटवर केलेल्या दाव्यानंतर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर आता अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्यास उत्सुकता दाखविल्याने सीमावाद…

अक्कलकोटमध्ये दत्त जयंतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, पोलीस विभागाने घेतली नियोजन बैठक

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट येथे होणाऱ्या दत्त जयंतीला चार ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि तीस बेरिगेटिंग यासह ५ पोलीस अधिकारी, १०५ पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी…

खरेच सोलापूरच्या विकासातील मुख्य अडसर विमानसेवा आहे?

सोलापूर : कोणत्याही शहराला विमानतळ आणि विमानसेवा असणं हे कधीही चांगलं, हे माझं तसं प्रामाणिक आणि अट्टहासाचं मत आहे. तसं ते सोलापूरलाही असलंच पाहीजे, याबाबत दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. पण एखाद्या सोलापूरसारख्या शहराच्या विकासात…

महापरिनिर्वाण दिनी अक्कलकोटमध्ये डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

अक्कलकोट : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी…

वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किंमती होणार अजून स्वस्त

नवी दिल्ली : वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती घसरल्याने खाद्य तेलाच्या बाजारात मोहरी,…

सिमावर्ती भागातील गावांचे प्रश्न मार्गी लावू, कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ नका – मनिष…

दुधनी  : अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावाचा विकास झाला नाही म्हणून कर्नाटकात जाणार असा ठराव केले आहे त्या गावांचे प्रश्न आम्ही सोडवणार आपण कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घ्या असे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे…

दुधनी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

दुधनी : मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे व गुरूशातलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात…

स्वतःच्या २१व्या वाढदिनाच्या निमित्ताने तब्बल २५० कि मि सायकल प्रवास करीत साहिलने युवकांना दिला एक…

दक्षिण सोलापुर :  तालुक्यातील आचेगांव येथील असणाऱ्या आणि सोलापुर संगमेश्वर महाविद्यालयातील 9 महाराष्ट्र बटालियन NCC आणि कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा मोहम्मद साहिल अमिनोद्दीन करनाचे या विद्यार्थ्याने आपल्या २१साव्या वाढदिनानीमित्त…

दत्त जयंती निम्मित कुरनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुरनूर दि.७ : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष मारुती बावडे यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी ८ ते १२ वाजे पर्यंत जय भवानी…
Don`t copy text!