ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे.…

अजित पवारांकडून किनगाव दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त

मुंबई: जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली…

वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ

अक्कलकोट: रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रॉस वाळु देण्यात यावे, वाळु उपलब्ध नसल्यामुळे अनेक बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नदीकाठच्या ठिकाणची वाळु…

किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. दरम्यान मृत मजुरांच्या कुटुंबियांना…

गुजरातचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह !

वडोदरा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवरच कोसळले होते. विजय रुपानी यांची…

आमदार प्रताप सरनाईक ‘कनेक्शन’; ‘एमएमआरडीए’ आयुक्तांना ईडीची नोटीस

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आता आमदार प्रताप सरनाईक यांचे टॉप्स सिक्युरिटी प्रकरणाशी मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए.…

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचे परखड मत

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं. राज्यात…

चौथ्या दिवसखेर भारताच्या 1 बाद 39 धावा ; इतिहास घडवण्यासाठी हव्यात ३८१ धावा

चेन्नई:  चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येत असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने १ बाद ३९ धावा केल्या आहे. अखेरच्या आणि पाचव्या दिवशी भारताला…

जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी ‘व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक

नागपूर: जीएसटीच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) ही बंदची हाक…

…तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” ; हर्षवर्धन जाधवांचं दानवेंना आव्हान

पुणे । भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असे…
Don`t copy text!