---Advertisement---

गुजरातचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह !

On: February 15, 2021 3:01 PM
Follow Us:
---Advertisement---

वडोदरा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवरच कोसळले होते. विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना चक्कर आल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजय रुपानी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी त्यांना चक्कर आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!