ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूरमध्ये २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

सोलापूर: पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी भाजपचे माजी उपजिल्हाप्रमुख शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेचे पंढरपूर शहर…

एक वेळा असं वाटलं आता काही आपण आपल्या कुटुंबीयांना भेटू शकणार नाही ; उत्तराखंड दुर्घटनेतील पिडीतांची…

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटल्यानं हिमस्खलन होऊन अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला. हिमालयीन पर्वतरांगांच्या भागात हाहाकार उडाला. महापुराच्या तडाख्यात विद्युत प्रकल्प वाहून…

अदानी- शरद पवारांची भेट झाली अन् वीज बिलमाफी रद्द ; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई – लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज कंपन्यांकडून वीज बिलं वाढवून देण्यात आली. वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरला होता. वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र…

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी…

मुंबई : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या…

येणाऱ्या हंगामात मुंगीमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार

बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही…

SBI मध्ये घरबसल्या उघडा मुलांचे खाते ; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली – लहानपणापासून मुलांमध्ये सेव्हिंगची सवय लावणे त्यांच्या भविष्यासाठी योग्यच ठरेल. अशात त्यांच्या नावाने अकाउंट असल्यावर त्यांना अधिक जवाबदारीची जाणीव होते. जर आपणही हाच विचार करुन आपल्या मुलांच्या नावानं बँक अकाउंट उघडण्याचा…

सचिन तेंडुलकरांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? ; फडणवीसांचा सरकारला सवाल

नवी दिल्ली  – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत…

पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : गेल्या अडीच महिन्यांपासून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज साताऱ्यात विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, या आंदोलकांवर कारवाई करत…

‘ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी म्हणताना लाज वाटली नव्हती का?’ – सावंत

मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. सचिन तेंडुलकरसह काही सेलिब्रिटींवर सत्ताधारी नेत्यांनी टीका केल्यामुळं भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे.…

टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी मुंबई : वाशी येथील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी बेलापूर न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होईल. पुढील सुनावणीच्या वेळी राज…
Don`t copy text!