ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशात आतापर्यत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस !

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कारोना प्रतिबंधक लसिकरण देखील देशभरात सुरु आहे. लसिकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे, यात जेष्ठ नागरिकांनाही लस दिली जात आहे. आज शुक्रवारी…

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे

मुंबई: संपूर्ण राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा फक्त दिखाव्यासाठी घेतला गेला, राज्यपालांकडे तो पाठविनाय्त आलेला नाही असे आरोप विरोधकांनी केले…

‘ही’ दिग्गज व्यक्ती आहे केरळ भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

कोची: देशातील चार राज्य आणी एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यात केरळचा देखील समावेश आहे. दरम्यान केरळसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपने जाहीर केला आहे. मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी…

कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; ईपीएफओच्या व्याजदरात कोणतेही बदल नाही

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओने २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. व्याजदर 'जैसे थे'च ठेवले आहे. ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला…

झारखंडमध्ये स्फोट; तीन जवान शहीद

जग्वार: नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले आहे तर दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती…

जळगावमधील आशादीप वसतिगृहात ‘तो’ प्रकार घडलाच नाही

मुंबईः जळगाव शहरातील आशादीप वसतिगृहातील तरुणींना नग्न करून नृत्य करायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. विधीमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. दरम्यान…

पश्‍चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची मोठी घोषणाः दीदींना साथ

मुंबई: पश्‍चिम बंगालसह देशातील चार राज्यांच्या निवडणुका घोषीत झाल्या आहेत. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेने पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुका लढविण्याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये निवडणुक न…

शिवसेना-कॉग्रेसमध्ये ठिणगी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर कॉग्रेस नेते नाराज

मुंबईःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात काल मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार टीका केली. बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक पुढे होते आणि आम्ही बाबरी मशिद पाडली हे अभिमानाने सांगतो असे विधान केले होते. या…

‘उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी’

मुंबईः राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये: फडणवीस

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. वीर सावरकर…
Don`t copy text!