ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली ; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई  | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं…

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा

सोलापूर : नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच लोकमंगल वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी केली आहे. लवकरच या पुरस्कारांच्या…

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाली घसरण ; ‘हा’ आहे नवा दर

नवी दिल्ली : बजेटमध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे.…

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखले

नवी दिल्ली । दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेल्या ७२ दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. अडवण्यात आलेल्या खासदारांमध्ये…

राज्य सरकारने इंधनवरचे टॅक्सेस कमी करून दरवाढ नियंत्रणात आणावी ; फडणवीस

मुंबई : पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच…

काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

मुंबई । राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे…

शेतकरी आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया, सेलिब्रिटींची #IndiaAgainstPropagenda मोहिम

मुंबई - तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये मागील ७१ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, आंदोलनाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटायला लागले असून परदेशातून यावर मत होऊ लागले…

सर्वसामान्यांना झटका, बजेटनंतर LPG गॅस सिलिंडर महागला ; तपासा नवे दर

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसला आहे.  देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गाझीपूर सीमेवर जाणार

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या गाझीपूर सीमेवर जाणार आहे. मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय…

केंद्र शासन करणार राॅकेलवरील सबसिडी बंद

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न…
Don`t copy text!