ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ ; तपासा आजचे दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र आज गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे.आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात…

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील गावातील केळी उत्पादक…

शेतजमीन नावावर करण्यास लागणार फक्त १०० रुपये ; कसे ते जाणून घ्या

मुंबई । कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागतो मात्र आता जमीन हस्तांतरण यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहेत. कुटुंबातील रक्ताच्या…

कोकणात शिवसेनेला दणका ; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश

मुंबई | मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं.…

तरुणांसाठी मोठी संधी ; CAG मध्ये १०,८११ पदांची मेगा भरती

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापाल मध्ये (CAG) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी…

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरेंकडे ‘या’ भागाची जबाबदारी

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. दरम्यान,…

अक्कलकोट येथील स्वयंपाक करणाऱ्या कामगार महिलेकडून श्रीराम मंदिरासाठी 10 हजार रुपयांची देणगी

अक्कलकोट : येथील जोशी भोजनालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंपाकाचे काम करणाऱ्या व गरिबीत जीवन जगणाऱ्या श्रीमती विमल बाळू शहापूरकर (गवळी) वय ७७ रा. अक्कलकोट यांनी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी रुपये दहा हजाराचा…

भारतीय संघातील ‘या’ वेगवान गोलंदाजाने सर्व प्रकारातून घेतली निवृत्ती

नवी दिल्ली – भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. As @dindaashoke retires from all forms of cricket, we wish him all the best for the future…

रोहित शर्माने आयपीएलच्या माध्यमातू कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

मुंबई  :  भारतीय संघाचा सलामीवीर आणि क्रिकेट जगतात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा आज अब्जावधी रुपये कमावतो.  रोहित शर्मानं आयपीएलच्या माध्यमातून 146.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या सीझनपासून आजपर्यंत रोहितच्या सॅलरीमध्ये तब्बल…

लाल किल्ला हिंसाचार : न्यायालयीन चौकशीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठासमोर आज पार…
Don`t copy text!