ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे, पण… ; बजेटवर संजय राऊतांची तीव्र नाराजी

नवी दिल्ली – 2021-22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (सोमवारी) आज संसदेत सादर केला आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'या…

Budget 2021 : काय स्वस्त काय महाग?

नवी दिल्ली:: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग या यादीकडे आपण नजर टाकूया. * काय स्वस्त? - सोने-चांदी - भारतीय बनावटीचे मोबाईल - चप्पल - नायलॉन –…

Budget 2021 : मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका, दारू महागणार!

नवी दिल्ली ।  केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे.  यामुळे अर्थसंल्पानंतर…

महिलांनी आत्मनिर्भर होऊन राजकारणात यावे : पाथरकर

अक्कलकोट : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारण बरोबरच राजकारणात उत्तुंग भरारी घेऊन गुरव समाजाचे अभिमान वाढविलेली ज्योती फुलारी यांचे अनुकरण समाजातील महिलाभगिनींनी करावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा गुरव समाजचे अध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी केले.…

भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड ‘बी’ ऑफिसर पदांच्या 322 जागांसाठी भरती

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) ग्रेड ‘बी’ ऑफिसर (डीआर) – जनरल – 270 जागा शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवी (अजा/अज/दिव्यांग 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (अजा/अज/दिव्यांग : उत्तीर्ण श्रेणी) २) ग्रेड ‘बी’ ऑफिसर…

Budget 2021: सोने-चांदी आणखी स्वस्त होणार! केंद्र करणार कस्टम ड्युटीत कपात

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदी याच्या किमतीवर परिणाम करणारी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी…

Budget 2021 : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट ; गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींची…

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.  शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चाच्या…

आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा…

रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख ७ हजार कोटी – अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी…

Budget 2021 : नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद

नवी दिल्ली | कृषी कायद्यांवरून सदस्यांचा संसदेत गोंधळ सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Budget 2021)मांडायला सुरुवात केली. कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था गडगडलेली असताना हा अर्थसंकल्प सादर होत…
Don`t copy text!