ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एक तारखेपासून जलतरण तलाव खुले, चित्रपटगृहेही पूर्ण क्षमतेने

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. आता गृह मंत्रालयाकडून नवीन दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. यात जलतरण तलाव आता…

आ. प्रणिती शिंदे यांची जिल्हा होमगार्ड कार्यालयास भेट

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दि. 25 जानेवारी 2021 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आय.टी.आय. कॉलेज मागे, विजापूर रोड, सोलापूर भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय असून ते जुलै…

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट ; हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

पुणे : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी…

सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावे लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते…

तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 फेब्रुवारीपासून बदलणार ; जाणून घ्या

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 पासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. चला तर मग त्या बदलांविषयी जाणून घेऊयात … 1. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल…

मुख्यमंत्र्यांचे चार दौरे, चार आशय… अन् एक सूत्र बांधिलकीचे !

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा…

सौरव गांगुली पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांच्या छातीत काल दुखत होते आणि ते अस्वस्थ दिसत होते. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये…

लोकमंगल फाउंडेशनतर्फे 24 विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणाऱ्या विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 24 विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसाहाय्य देण्यात आले. त्याच्या धनादेशाचे वाटप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते…

महाराष्ट्राचा कर्नाटक व्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच !

मुंबई : सीमावासियांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची भूमिका…

….म्हणून रिपाइं महिला आघाडीने काढला रुपाली चाकणकरांच्या घरावर मोर्चा

पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर केली होती. या…
Don`t copy text!