---Advertisement---

सौरव गांगुली पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल

On: January 27, 2021 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांच्या छातीत काल दुखत होते आणि ते अस्वस्थ दिसत होते. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे.

 

यापूर्वी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामधून ते बरे झाले होते. पण आता पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच दुसऱ्यांदा गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!