ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

सोलापूर : कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास आज जिल्ह्यात ११ केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने सुरुवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ आणि शहरात तीन ‍ ठिकाणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लसीकरणास…

नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करा आम्ही निवारण करू ; सुरेश पाटील

सोलापूर : नागरिकांना सोई सुविधा देण्यात नगरसेवक तत्परतेने काम करत असून मी गेल्या काही वर्षांपासून विषबाधेमुळे बाहेर पडू शकलो नाही. आता नागरिकांनी आपले काही अडचण असेल तर कळवा. "बुथ पे चर्चा" या वेळी 'आपला विश्वास हाच प्रभागाचा विकास' या…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची आमदारकी रद्द करा; समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी) : बाबर हा मुस्लिम  नसून गोडसे, गाडगीळ, दाते यांचे वंशज होते असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना  त्यांनी हे अजब विधान केले होते. चंद्रकांत पाटील…

राज्यातील सर्वसामान्यांना लस कधी मिळणार ; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

मुंबई : जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातील २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर आता…

धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते ; जयंत पाटलांच्या विधानाने भाजपची कोंडी?

मुंबई | बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे मुंडेंना मिळालं असून त्यांच्या राजीनामा काढून घेतलेला नाही.त्यातच आत राष्ट्रवादीचे…

लसीकरण मोहिमेला सुरुवात होताच सरकारी कॉलर ट्युन बदलली

नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. दरम्यान,…

कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका ; मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | आज देशभरात करोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी…

शालेय शिक्षणासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ असे…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या दर

नवी दिल्ली । गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोल दिल्लीत विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. किंमत वाढीच्या दृष्टीने पेट्रोलने दिल्लीत प्रति लिटर 84.70…

धक्कादायक ! ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून

औरंगाबाद प्रतिनिधी | महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल 15 जानेवारीला मतदान पार पडलं. काही मतदान केंद्रावर मशीन खराबीमुळे गोंधळ उडाला तर काही ठिकाणी राडा पाहायला मिळाला. दरम्यान, याच वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी…
Don`t copy text!