ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंडे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान…

दोन्ही विषय पोलिसांच्या अखत्यारीत त्यामुळे त्यावर ‘नो कमेंट’, निरपेक्ष चौकशी व्हावी…

मुंबई : दोन्ही विषयावर मी कमेंट करणार नाही कारण दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. निरपेक्षपणे चौकशी व्हावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांनी…

धनंजय मुंडे राजीनामा देणार का? ; जयंत पाटलांचं मोठं विधान

मुंबई  | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.  दरम्यान…

मतदार यादीमध्ये विचित्र घोळ ; एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी

नवी दिल्ली – मतदार यादीमध्ये गोंधळ असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत असते. मतदारयादीमधून अनेकांची नावे गायब असतात तर काही ठिकाणी अगदीच उलट चित्र पाहायला मिळते. मात्र, असाच एक घोळ समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली…

इंधनाच्या दरात पुन्हा वाढ ; देशातील महानगरांमध्ये मुंबईत इंधन दर सर्वाधिक

मुंबई : आज गुरुवारी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतमध्ये प्रत्येकी २५ पैसे वाढ केली आहे. दरम्यान देशातील महानगरांमध्ये मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत…

आता अवघ्या ३० मिनिटांत LPG सिलेंडर घरपोच मिळणार ; १ फेब्रुवारीपासून ‘ही’ कंपनी सुविधा…

नवी दिल्ली – सर्वसाधारणपणे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर सिलेंडर येण्यासाठी किमान दोन ते चार दिवस वाट पाहावी लागते. मात्र आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडरसाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर बुकिंगनंतर अवघ्या ३०-४०…

धनंजय मुंडे आरोप प्रकरणावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील : संजय राऊत

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत आहेत. हीच संधी साधत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.…

31 जानेवारीपर्यंत देशातील सर्व अंगणवाड्या सेवा सुरू कराव्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 नवी दिल्ली - कोविड19 च्या दृष्टिकोनातून कंटेनर झोन वगळता देशभरातील अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना (केंद्रशासित प्रदेशांना) 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले.…

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर एनसीबीचे छापे

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) ने आज त्यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी धाड…

बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई | बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू…
Don`t copy text!